IIT मुंबई येथे ‘भारत इनोव्हेट्स डीप-टेक’ पूर्व-शिखर परिषदेचे उद्घाटन; विविध मान्यवरांचा सहभाग
भारत इनोव्हेट्स डीप-टेक समिट चे (great enthusiasm) उद्घाटन आज IIT Bombay मधील रिसर्च पार्क फाउंडेशन, अॅस्पायर येथे मोठ्या उत्साहात पार पडले. भारत सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार प्रोफेसर अजय कुमार सूद…