वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरी गाठण्यासाठी टीम इंडियाला किती सामने जिंकावे लागणार?
भारतीय क्रिकेट संघ सध्या व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये दमदार (white-ball cricket) कामगिरी करत असला तरी रेड बॉल फॉरमॅटमध्ये मात्र संघाला सातत्याने अपयशाचा सामना करावा लागत आहे. विशेषतः गौतम गंभीर यांनी प्रशिक्षकपद…