जसप्रीत बुमराहच्या ‘वर्कलोड मॅनेजमेंट’वर चाहत्यांची टीका
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांची (match)मालिका पार पडली आहे. या मालिकेत भारताने २-२अशी बरोबरी साधली आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने शानदार कामगिरी केली आहे. या मालिकेत भारताचा…