‘धुरंधर 2’ रेकॉर्ड कमाईच्या दिशेने, दुपारी 12 वाजेपर्यंतच्या कलेक्शनचा आकडा आला समोर
गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर : द रिव्हेंज’ या चित्रपटाने बॉक्स (powerful debut) ऑफिसवर दमदार सुरुवात करत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. देशभरात चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद मिळत असून अनेक ठिकाणी…