Author: admin

आयपीएलपूर्वी बीसीसीआयचा महत्त्वाचा निर्णय, 7 नवीन नियम केले जारी

आगामी Indian Premier League (decision)स्पर्धेपूर्वी Board of Control for Cricket in India ने मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यंदाच्या हंगामात खेळ अधिक पारदर्शक, वेगवान आणि रोमांचक करण्याच्या उद्देशाने सात…

Airtel, Jio, Vi युझर्ससाठी सरकारची आनंदवार्ता, टेलिकॉम कंपन्यांचा तो खेळ संपला, आता वर्षातून 13 वेळा रिचार्ज करण्याची झंझट नाहीच, अपडेट काय?

मोबाईल रिचार्ज प्लॅन्समधील 28 दिवसांच्या व्हॅलिडिटीबाबत देशभरातून ग्राहकांच्या तक्रारी वाढत होत्या. अखेर या मुद्द्याची दखल केंद्र सरकारने घेतली असून टेलिकॉम कंपन्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. ग्राहकांना “मासिक प्लॅन” म्हणून विकल्या…

मातीच्या भांड्यात स्वयंपाक करू बघा… चवच नाहीतर आरोग्यासाठी देखील लाभदायक

अनेकांच्या घरी आता नॉन-स्टिक भांडी आणि प्रेशर कुकर असते. पण पूर्वी अनेक जण मातीच्या भांड्यात जेवण शिजवायचे… ज्याचा फायदा आरोग्याला देखील व्हायचा… आता बाजात अनेक प्रकारची भांडी उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या…

‘धुरंधर 2’ सिनेमातील 7 ढासू डायलॉग, ऐकून डोक्यात जाईल सणक!

अभिनेता रणवीर सिंग स्टारर आणि आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर 2 सिनेमाने प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमठवला आहे. बॉक्स ऑफिसवरही सिनेमाने जोरदार कामगिरी करत धुमाकूळ घातला आहे. सिनेमातील कथा, अभिनय आणि थरारक…

चाळीशीनंतर वजनच कमी होत नाहीये? दुपारनंतरच्या ‘या’ सवयी बदला आणि फायदा बघा…

वयाच्या चाळिशीनंतर वजन कमी करणे अनेकांसाठी आव्हान ठरते. अनेक लोक कमी खाल्ल्याशिवायही वजन वाढल्यासारखे अनुभवतात, तर काहीजण नियमित व्यायाम करूनही हळूहळू वजन कमी होत असल्याचे पाहतात. (weight) यामागे शरीरातील बदलांचे…

सूर्य आग ओकतोय…मार्चमध्येच पारा 40 अंशावर, या वेळेत घराबाहेर पडू नका,

राज्यात उन्हाळ्याची तीव्रता (mercury) दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मार्च महिन्यातच तापमानाने चाळीशी गाठल्याने नागरिकांचे हाल सुरू झाले आहेत. अनेक भागांत दुपारच्या वेळी अक्षरशः सूर्य आग ओकत असल्याची परिस्थिती निर्माण झाली…

ऑनलाइन पेमेंटच्या नियमात केले बदल; तुमच्यावर काय होणार परिणाम?

देशभरात डिजिटल व्यवहार (payment)झपाट्याने वाढत असताना ऑनलाइन पेमेंटसंदर्भातील नियमांमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. या नव्या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्य ग्राहकांपासून व्यापाऱ्यांपर्यंत सर्वांवर होणार आहे.नव्या नियमांनुसार, सुरक्षिततेला अधिक प्राधान्य देण्यात…

माझ्या मुलाला घेऊन जा, तो मारून टाकेल; आईची पोलिसांना विनंती, खरात प्रकरणात नवा ट्विस्ट

नाशिक जिल्ह्यातील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत असून या प्रकरणाने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली १८ मार्च रोजी अटक करण्यात आलेल्या अशोक…

रुपाली चाकणकरांचे राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपद धोक्यात?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला(position) आघाडीत मोठ्या राजकीय हालचाली सुरू असल्याची चर्चा रंगू लागली आहे. महिला प्रदेशाध्यक्षपदावर असलेल्या रुपाली चाकणकर यांच्या पदाबाबत पक्षांतर्गत नाराजी वाढत असल्याची माहिती समोर येत आहे. काही…

पुढचे सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण कधी आहे? कुठे दिसणार? कोणत्या राशींवर परिणाम? जाणून घ्या

खगोलशास्त्राच्या दृष्टीने २०२६ हे वर्ष ग्रहणांच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे. वर्षभरात एकूण चार ग्रहणे होणार असून त्यात दोन सूर्यग्रहणे आणि दोन चंद्रग्रहणांचा समावेश आहे. यापैकी पुढील मोठे सूर्यग्रहण १२ ऑगस्ट…