मंत्री नरहरी झिरवाळ पुन्हा अडचणीत, तृतीय पंथीयासोबतचा आक्षेपार्ह VIDEO व्हायरल
राज्यातील राजकारण पुन्हा (trouble)एकदा ढवळून निघालं आहे. नरहरी झिरवाळ हे नाव पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडलं असून सोशल मीडियावर एका कथित व्हिडिओने मोठी खळबळ उडवली आहे. या व्हिडिओमध्ये झिरवाळ तृतीय पंथीय…