सर्वात मोठी बातमी! अशोक खरातने 5 नरबळी दिले? महाराष्ट्राला हादरवणारी माहिती समोर
महाराष्ट्राला हादरवून सोडणारी (performed)एक धक्कादायक घटना समोर आली असून अशोक खरात या व्यक्तीवर अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, काळ्या जादूच्या नावाखाली तब्बल पाच नरबळी दिल्याचा संशय…