१२५ सैनिकांना घेऊन जाणाऱ्या विमानाचा अपघात; ६६ जणांचा मृत्यू
दक्षिण अमेरिकेतील कोलंबियामध्ये सोमवारी घडलेल्या भीषण विमान दुर्घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. हवाई दलाचे C-130 हे लष्करी विमान कोसळल्याने आतापर्यंत ६६ सैनिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे, (Colombia) तर…