PNG साठी अर्ज न केल्यास गॅस सिलिंडर कनेक्शन बंद होणार, भुजबळ यांची माहिती
इराण इस्त्रायल युद्धामुळे देशात गॅसची टंचाई निर्माण झाली आहे. गॅस बुकिंग करूनही गॅस सिलिंडरसाठी अनेक दिवस वाट पाहावी लागत आहे. असे असतानाच आता छगन भुजबळ यांनी मोठी माहिती दिली आहे.…