उन्हाळ्याचे दिवस सुर झाल्यामुळे अनेक जण घरातील खिडक्या उघडया ठेवतात पण, यामुळे मोठ्या प्रमाणात डास घरात येतात. रात्रीच्या अंधारात डास जास्त चावतात.. त्यामुळे घरात अशी एक गोष्ट ठेवा ज्यामुळे तुमच्या घरात डास येणारच नाही. तर जाणून घ्या कोणती आहे ‘ती’ गोष्ट…

एकदा डास घरात शिरले की ते बाहेर घालवण्यासाठी अनेक उपाय करावे लागतात. पण तरी सुद्धा घरातील डास बाहेर जात नाहीत. पण एका उपाय असा आहे, (windows) ज्यामुळे डास लगेच घराबाहेर निघून जातील यासाठी काय करायचे ते येथे जाणून घेऊया. उन्हाळ्यात डासांचा त्रास जास्त असतो. डास रात्रीच्या वेळी घरात जास्त येऊ लागतात. रात्रीच्या अंधारात डास जास्त चावतात. कधीकधी या डासांमुळे झोप देखील लागत नाही. घरातील डासांपासून सुटका मिळवण्यासाठी अनेक लोक विविध उपाय करून पाहतात. तरीही, डास घर सोडत नाहीत.

डास पळवण्यासाठी काही लोक विविध घरगुती उपाय करून पाहतात. यापैकी काही उपायांमुळे एक-दोन दिवस डास घरात येत नाहीत, पण तिसऱ्या दिवशी डास मोठ्या संख्येने परत येऊ लागतात. (windows) अशा परिस्थितीत, घरगुती उपाय देखील उपयोगी ठरत नाहीत.पण असा एक उपाय आहे, ज्यामुळे डास घरात येणार नाहीत. तुमच्या खिडकीच्या कट्ट्यावर थोडी मोकळी जागा असेल, तर तिथे एका कुंडीत पुदिन्याचे किंवा तुळशीचे रोप लावा. या दोन्ही वनस्पतींच्या पानांमधून येणारा सुगंध डासांना आकर्षित करत नाही.

जर तुम्ही तुमच्या घराच्या दारांवर पुदिन्याच्या पानांपासून बनवलेले स्प्रे फवारले, तर डास घरात शिरणार नाहीत. घरात येणाऱ्या डासांची संख्या खूप कमी होईल. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला कोणतीही विशेष खबरदारी घेण्याची गरज नाही. (windows) तसेच, यासाठी कोणताही अधिक खर्च करण्याची आवश्यकता नाही.प्रत्येक घरातील पूजाघरात कापूर हा असतोच असे देखील म्हटले जाते की, पूजेसाठी वापरलेल्या या कापराने डासांना सहज पळवून लावता येते. उदाहरणार्थ, संध्याकाळी दारे आणि खिडक्या बंद कराव्यात.त्यानंतर, थोडा कापूर आणि वाळलेली कडुलिंबाची पाने घेऊन संपूर्ण घरात 10 मिनिटे त्याचा धूर करा. हा धूर डासांना घरात आकर्षित करणार नाही. जर वाळलेली कडुलिंबाची पाने नसतील, तर कापराचा धूर करून घरभर फिरल्यास डास पळून जातील.

हेही वाचा :

उन्हाळी सुट्टीत प्रवास करताना आजारी पडू नये यासाठी लक्षात ठेवा या गोष्टी

दहावी-बारावीचा निकाल कधी लागणार? संभाव्य तारखा आल्या समोर, आताच करा नोट

मोठी बातमी! रुपाली चाकणकर यांचा राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा,

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *