मुकेश अंबानी एका सेकंदाला किती रुपये कमवतात? वाचून तुमचा धक्का बसेल!
मुकेश अंबानी हे केवळ भारतातील नव्हे, तर जगातील आघाडीचे उद्योगपती आहेत.(industrialists)त्यांच्या कमाईचा अंदाज लावणे कठीण आहे, कारण तेलापासून ते क्रीडा क्षेत्रापर्यंत, प्रत्येक क्षेत्रात त्यांचा प्रभाव आहे. चला, जाणून घेऊया मुकेश…