जिओच्या 1234 रूपयांच्या रिचार्जमध्ये मिळणार इतका जीबी डेटा, वैधता किती?
भारताची आघाडीची टेलिकॉम कंपनी Reliance Jio आपल्या ग्राहकांसाठी परवडणारे आणि दीर्घकालीन वैधता देणारे प्लॅन्स सतत सादर करत असते. अशाच एका खास रिचार्ज प्लॅनमुळे सध्या जिओ पुन्हा चर्चेत आले आहे. अवघ्या…