मध्य पूर्वेच्या आकाशात मोठा धोका, डीजीसीएने भारतीय एअरलाईन्सना केले अलर्ट, या ११ देशांच्या….
मध्यपूर्वेत सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीचा परिणाम आता हवाई प्रवासावरही दिसू (ongoing tension) लागला आहे. इराण आणि इस्राईल यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होत असताना अमेरिका देखील या घडामोडींमध्ये सक्रिय भूमिका बजावत…