उन्हाळी सुट्टीत प्रवास करताना आजारी पडू नये यासाठी लक्षात ठेवा या गोष्टी
उन्हाळा सुरू होताच वातावरणात मोठे बदल जाणवू लागतात आणि (major changes) त्याचा थेट परिणाम लोकांच्या आरोग्यावर दिसून येतो. विशेषतः शाळांना सुट्ट्या लागल्यामुळे अनेक कुटुंबे प्रवासाचे नियोजन करतात. एप्रिल महिन्यापासूनच थंड…