अरे भावा, Whatsapp करायचं ना..; युजवेंद्र चहलला धनश्रीने सुनावलं, कोर्टात ढसाढसा रडली
क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि कोरिओग्राफर-डान्सर धनश्री वर्मा यांचा(Whatsapp) घटस्फोट विविध कारणांमुळे सतत चर्चेत राहिला. या दोघांनी 2020 मध्ये लग्न केलं होतं. लग्नाच्या पाच वर्षांतच त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटाच्या…