घरात बोलवलं, बेडवर ढकललं आणि….अल्पवयीन मुलीवर…
अनेक पर्यटकांसाठीरायगड जिल्ह्यातील अलिबाग हे आठवडी सुट्टी व्यतीत करण्यासाठीचं आवडीचं शहर. मात्र याच अलिबाग शहरात एक अतिशय हादरवणारी घटना घडली असून, इथं महिलांच्या, मुलींच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अलिबाग…