धक्कादायक घटना, सात वर्षाच्या चिमुरडीवर शेजाऱ्याकडून अत्याचार
पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी एक (shocking incident) संतापजनक घटना समोर आली आहे. एका ४० वर्षीय नराधमाने आपल्या सात वर्षांच्या निष्पाप शेजारील मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार…