8 व्या वेतन आयोगाला मंजूरी; 50 लाख केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2026 पासून लागू होणार
केंद्रीय मंत्रिमंडळाने आठव्या वेतन(Commission) आयोगाला मान्यता दिली आहे. तीन सदस्यीय आयोग 18 महिन्यांत त्यांच्या शिफारशी सादर करेल. 50 लाख केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि 96 लाख पेन्शनधारकांना या 8 व्या वेतन…