७१ लाख महिलांचा लाभ रद्द; लाडकी बहीण योजनेवरून सुषमा अंधारे यांची जोरदार टीका
राज्यातील ‘लाडकी बहिण’ योजनेवरून पुन्हा एकदा राजकारण तापले असून सुषमा (serious allegations) अंधारे यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोपांची सरबत्ती केली आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही योजना घाईघाईत राबवण्यात आल्याचा आरोप…