लिव्हर ट्रान्सप्लांटनंतर पती-पत्नी दोघांचाही मृत्यू
पुण्यातील प्रसिद्ध हॉस्पिटलमधील(hospital) लिव्हर ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेनंतर पती पत्नी दोघांचाही मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे. पुण्यातील डेक्कन परिसरातील सह्याद्री हॉस्पिटलमधील हा धक्कादायक…