धावत्या ट्रेनमध्ये गर्दीचं थरारक दृश्य, टॉयलेटमध्ये 5 वर्षाच्या मुलाचा मृतदेह सापडला; प्रवासी हादरले
मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसवरून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.(terminus) गोरखपूरहून मुंबईला येणाऱ्या कुशीनगर एक्सप्रेस ट्रेनच्या टॉयलेटमधील कचऱ्याच्या डब्यात एका 5 वर्षांच्या मुलाचा मृतदेह सापडला आहे. धावत्या ट्रेनमध्ये प्रवाशांची खचाखच…