पतीची हत्या करून ड्रममध्ये ठेवला मृतदेह, पत्नीने प्रेयसीसोबत केली पलायन
उत्तर प्रदेशातील मेरठसारखाच एक हृदयद्रावक प्रकार राजस्थानमधील खैरथल-तिजारा जिल्ह्यात उघडकीस आला आहे. किशनगढबास शहरातील आदर्श कॉलनीतील एका घराच्या छतावर एका तरुणाचा मृतदेह (body)निळ्या ड्रममध्ये आढळल्याने खळबळ उडाली. मृतदेहावर मीठही टाकण्यात…