‘माझ्या शर्टमध्ये हात घातला, मला किस केलं’; अभिनेत्रीने सांगितला….
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ते अभिनेत्री(actress) असा प्रवास करणाऱ्या डॉली सिंहने तिच्यासोबत घडलेल्या कास्टिंग काउचच्या धक्कादायक अनुभवाविषयी खुलासा केला आहे. मनोरंजन विश्वात पदार्पण करत असतानाच तिला एका कास्टिंगडायरेक्टरकडून अत्यंत वाईट वागणूक…