टीम इंडियाच्या दुखापतग्रस्त श्रेयस अय्यरची पहिली पोस्ट तुफान व्हायरल
भारतीय क्रिकेट (cricket)संघाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर सध्या गंभीर दुखापतीतून सावरत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात झेल घेताना त्याच्या बरगड्यांना गंभीर दुखापत झाली होती, ज्यामुळे अंतर्गत रक्तस्राव झाला आणि त्याला काही दिवस…