भारताला धक्का, परदेशातील एकमेव Airbase झाला बंद
भारताने मध्य आशियातील आपली सर्वात मोक्याची लष्करी उपस्थिती संपवली आहे. भारत तझाकिस्तानच्या आयनी एअरबेसवरील ऑपरेशन्स औपचारिकपणे संपवत आहे. २००२ पासून कार्यरत असलेले हे एअरबेस(airbase) अफगाणिस्तान आणि पाकिस्तानवर भारतासाठी एक प्रमुख…