“केंद्र सरकारकडून मंजुरी; तालुक्याचं नवं नाव ऐतिहासिक ठरणार”
पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचं (taluka)नाव बदलण्यात आलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रथम राजधानी असलेल्या राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या वेल्हे तालुक्यासंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर…