मुख्यमंत्र्यांकडून वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियाचं भरभरुन कौतुक, एक प्लेयरचा विशेष उल्लेख म्हणाले,
टीम इंडियाने काल फायनलमध्ये न्यूझीलंडला हरवून तिसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कप जिंकला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज टीमच्या खेळाडूंच भरभरुन कौतुक केलं. विधानसभेत त्यांनी टीम इंडियाच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. “टी20 वर्ल्ड…