श्वानांना खरंच भुतं दिसतात का? काय आहे यामागचं रहस्य? जाणून घ्या
श्वानांच्या पाहण्याची व ऐकण्याची क्षमता मानवापेक्षा अधिक (dogs)असल्याने लोकांना वाटते की ते भुतं पाहतात. प्रत्यक्षात, रात्रीची शांतता व मनातील भीतीमुळे त्यांच्या भुंकण्याकडे आपलं अधिक लक्ष जातं. अनेकदा असे म्हंटले जाते…