दक्षिण आफ्रिका मालिका विजयासाठी सज्ज, ऑस्ट्रेलियासमोर रोखण्याचं आव्हान
दक्षिण आफ्रिका मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. (series)त्यामुळे ऑस्ट्रेलियासाठी दुसरा सामना आर या पार असा आहे. ऑस्ट्रेलियाने मायदेशात दक्षिण आफ्रिकेला तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात पराभूत करत टी 20I मालिका जिंकली.…