उपवासाच्या दिवशी सकाळच्या नाश्त्यात काय खावं सुचत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा साबुदाणा टिक्की
उपवासाच्या दिवशी सकाळच्या नाश्त्यात तुम्ही साबुदाणा(delicious) टिक्की बनवू शकता. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. कमीत कमी वेळात आणि साहित्यामध्ये साबुदाणा टिक्की तयार होते. श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी महिलांसह पुरुष…