Advance Rent चा नियम बदलणार; होणार मोठा आर्थिक फायदा
पुनर्विकास प्रकल्पांसंदर्भात ग्राहकांच्या फायद्याचा एक मोठा निर्णय लवकरच बंधनकारक केला जाणार आहे. राज्यातील सर्वच पुनर्विकास प्रकल्पात विकासकाने रहिवाशांना तीन वर्षांचे आगाऊ भाडे (Rent)व पुढील प्रत्येक वर्षांचे भाडे स्वतंत्र बैंक खात्यात…