बाइकवर रोमान्स! पोलिसांनी देखील घेतली रिलची मजा व्हिडीओ व्हायरल
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ (video)मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक प्रेमी जोडपे चालत्या बाइकवर फिल्मी स्टाईलमध्ये रोमॅन्स करताना दिसत आहे. मात्र, हा ‘रोमॅन्स’ त्यांना चांगलाच महागात पडला…