KBC 17 मध्ये पहिल्याच आठवड्यात करोडपती विजेता; ७ कोटींच्या प्रश्नाने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली
अमिताभ बच्चन यांचा लोकप्रिय क्विझ रिअॅलिटी शो “कौन बनेगा करोडपती”(reality) १७ व्या सीझनसह पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ११ ऑगस्टपासून सुरू झालेला हा नवीन सीझन पहिल्या आठवड्यातच उत्साहाचे वातावरण निर्माण…