४ दिवसात लाडकीच्या खात्यात खटाखट ₹ ३००० येणार
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे.(quickly)लाडकी बहीण योजनेत महिलांना आता दोन महिन्याचे हप्ते एकत्र मिळणार आहेत.लाडक्या बहिणींना पुढच्या चार दिवसातच पैसे मिळणार आहेत. लाडकी बहीण योजनेत याआधीच…