तेजश्री प्रधानचा 62 वर्षीय अभिनेत्यासोबत इंटिमेट सीन; 1:56 मिनिटांचा व्हिडिओ व्हायरल
अभिनेत्री तेजश्री प्रधानचा आगामी मराठी चित्रपट ‘असा मी तशी मी’(scene)लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमाचा पहिला पोस्टर आणि टीझर प्रसिद्ध झाल्यानंतर चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली होती आणि नुकताच रिलीज झालेला ट्रेलर…