स्त्री रुपातील गणेश मूर्ती असलेले महाराष्ट्रातील रहस्यमयी मंदिर
महाराष्ट्रात एक रहस्यमयी शिव मंदिर आहे. या शिव(golden temple) मंदिरात स्त्री रुपातील गणेश मूर्ती आहे. पुण्याच्या पुरंदर येथील भुलेश्वर शिव मंदिर हे विलक्षण वास्तुकलेसाठीही प्रसिद्ध आहे. मशिदीप्रमाणे दिसणारे हे मंदिर…