“रेणुकास्वामी हत्या प्रकरणात पोलिसांनी अखेर या अभिनेत्याला घेतले ताब्यात; रिक्षाचालकावर अत्याचार करून हत्या केल्याचा गंभीर आरोप”
रेणुकास्वामी हत्याकांड प्रकरणी कन्नड अभिनेता (kannada) दर्शन आणि अभिनेत्री पवित्रा गौडा यांना अटक करण्यात आली आहे.सर्वोच्च न्यायालयाने जामीन रद्द केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. ऑटोरिक्षा चालक रेणुकास्वामीच्या हत्येचा आरोप दर्शनवर…