“मी मरेपर्यंत मराठी बोलणार नाही…”, गणपती विसर्जनदरम्यान हिंदी मराठी भाषेवरून हाणामारी
एकीकडे महाराष्ट्रात सर्वत्र गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. अशातच आता मराठा आंदोलनादरम्यान पुन्हा एकदा भाषेचा वाद समोर आला आहे. मुंबईतील पनवेलमधील गोदरेज सोसायटीमध्ये मराठीऐवजी(Marathi) हिंदी बोलण्यावरून हाणामारी झाली. हिंदी…