Author: admin

ध्वनीप्रदूषणामुळे पोलिसांवर NGT चा ‘दणका’; गणेशोत्सवासाठी नवे नियम लागू!

पुण्यातील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ध्वनीप्रदूषणाचे उल्लंघन गंभीररित्या समोर आले आहे. गेल्या वर्षीच्या गणेशोत्सवात नियम मोडल्याच्या माहितीच्या आधारे राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण यांनी पुणे पोलिस (police)आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला सविस्तर कारवाई अहवाल…

नाराजी भोवली! शिंदे गटातून बड्या नेत्याचा राजीनामा

राज्यातील पुढील काही महिन्यांत होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही आघाड्यांमध्ये जोरदार हालचाली सुरू आहेत. अशा वेळी शिवसेना शिंदे…

टीम इंडियासाठी Asia cup 2025 पूर्वी खुशखबर

भारताने इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळली आहे. या मालिकेत भारतीय(Indian) संघाने युवा शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली शानदार कामगिरी केली आहे. तेंडुलकर- अँडरसन ट्रॉफी मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली. आता भारतीय…

नवीन Harley-Davidson Street Bob भारतात लाँच

भारतीय मार्केटमध्ये विविध दुचाकी उत्पादक कंपन्या दमदार बाईक (Bike)ऑफर करीत आहे. भारतीय ग्राहक सुद्धा त्यांच्या आवशक्यतेनुसार विविध सेगमेंटच्या बाईक खरेदी करत असतात. खरंतर सर्वात जास्त मागणी बजेट फ्रेंडली बाईक्ससाठी असली…

ही प्रसिद्ध अभिनेत्री होणार आदेश बांदेकरांची सून?

अभिनेते (actors)आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. मराठी मालिकाविश्वातील एका प्रसिद्ध अभिनेत्रीशी तो लग्नगाठ बांधणार असल्याचं कळतंय.महाराष्ट्राचे लाडके भावोजी अर्थात अभिनेते…

मुसळधार पावसाचा वन्यजीवांना फटका ,जखमी अवस्थेत आढळली मगर…

रायगड जिल्ह्यात मागील दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुसळधार पावसामुळे राज्यातील जनजीवन देखील विस्तळीत झालं असून बाजारपेठ आणि रस्ते देखील जलमय होताना दिसत आहेत. या मुसळधार पावसामुळे जनजीवन जसं…

लुटमारीचा बनाव रचून पत्नीचा खून; भाजप नेत्याचा धक्कादायक कारनामा…

अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भाजप नेत्याच्या घरी त्याच्या पत्नीचा(wife) मृतदेह आढळला. सुरुवातीला हा प्रकार चोरीच्या हेतूने हत्या केल्याचा भासत होता. मात्र पोलिसांनी केलेल्या धक्कादायक प्रकार समोर आला आहे.…

दहावी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी! बीएसएफमध्ये मेगा भरती

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. सीमा सुरक्षा दल कडून 2025 साली तब्बल 3588 पदांसाठी भरती (recruitment)जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमुळे हजारो तरुणांना सरकारी नोकरीची…

कोयना धरणाचे ६ वक्र दरवाजे ३ फूट उघडणार

मुंबईसह राज्यभरामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. अनेक शहरांना रेड व यलो अलर्ट देण्यात आला आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील कोयना(Koyna), नवजा, महाबळेश्वरसह पाटण तालुक्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला असून…

गणपतीच्या दागिन्यांच्या विम्यात वाढ, रक्कम वाचून डोळे होतील पांढरे!

जीएसबी गणपतीच्या दागिन्यांच्या (jewelry)विम्यात वाढ झाल्याचं समोर आलं आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा मंडळाने विम्यामध्ये वाढ केली आहे. किती आहे यंदाच्या विम्याची किंमत जाणून घ्या.गणरायाच्या आगमानच्या तयारीला आता सुरुवात झाली.…