उपचार नाही साईड इफेक्ट खूप कबुतरांचा सर्वाधिक धोका कोणत्या वयोगटाला? वेळीच सावध व्हा
मुंबईतील कबुतरखान्याचा वाद आता चांगलाच पेटला आहे.(pigeon) कबुतरांमुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होत असल्याच्या तक्रारींनंतर, मुंबई महानगरपालिकेने शहरातील कबुतरखाने बंद करण्याचा कठोर निर्णय घेतला आहे. हा वाद नुकताच सर्वोच्च…