कल्लाप्पाण्णा–प्रकाश–राहुलनंतर सानिका मैदानात; आवाडे घराण्याची नवी राजकीय चाल, जिल्हा परिषद निवडणुकीत उतरण्याची तयारी
वस्त्रनगरीच्या राजकारणात नेहमीच दबदबा असलेल्या आवाडे घराण्यातील (family’s) चौथी पिढी आता राजकारणात पदार्पण करीत आहे. आमदार राहुल आवाडे यांची कन्या सानिका आवाडे या कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीवर निवडणूक…