आत नेमकं काय घडलं? भारतीय रेस्टॉरंटमध्ये आग लावून…
परदेशात राहणाऱ्या भारतीय समाजाला हादरवून टाकणारी धक्कादायक घटना लंडनमध्ये घडली आहे. शहरातील गँट्स हिल परिसरातील वुडफोर्ड अव्हेन्यूवर असलेल्या लोकप्रिय ‘इंडियन अरोमा’ या भारतीय रेस्टॉरंटला(restaurant) काही अज्ञात व्यक्तींनी लक्ष्य करून आग…