संजू सॅमसनला Asia Cup 2025 साठी भारतीय संघात स्थान नाही! ‘त्या’ एका कारणाने येणार आली ही वेळ…
आशिया कप २०२५ स्पर्धाला ९ सप्टेंबरपासून सुरवात(tournament) होत आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघामध्ये भारताचा स्टार खेळाडू संजू सॅमसनला संधी मिळण्याची शक्यता नसल्याचे मत टीम इंडियाचा माजी विकेटकीपर दीप दासगुप्ताने व्यक्त…