माउंटबॅटन यांना भारतातील कोणत्या शहरात प्रेम झाले? त्यांची लव्हस्टोरी तुम्हाला नक्कीच माहीत नसेल
भारताचे शेवटचे व्हाईसरॉय लॉर्ड लुईस माउंटबॅटन आणि त्यांच्या(love story) पत्नी एडविना यांची प्रेमकहाणी इतिहासात खूप चर्चेत राहिली आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या या प्रेमाची सुरुवात भारतातच झाली होती. ही गोष्ट फार…