चुकूनही या पाच वस्तू तुळशीच्या कुंडीजवळ ठेवू नका; नाहीतर आर्थिक तोट्याला सामोरं जावं लागेल
हिंदू धर्मात तुळशीच्या झाडाला अत्यंत पवित्र स्थान दिलं गेलं आहे. मान्यता आहे की, (money)ज्या घरात तुळस असते तिथे लक्ष्मी मातेची कृपा कायम राहते आणि त्या घरात कधीच धनाची कमतरता जाणवत…