सगल 2000000 वर्ष पडत होता तुफान पाऊस! पृथ्वीचा इतिहास, भूगोल बदलवणारी सर्वात डेंजर घटना
महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी ढगफुटी सदृष्य पाऊस पडून(life) जनजीवन विस्कळीत झाले. मात्र, एकवेळ असा होता पृथ्वीवर सलग 20 लाख वर्ष पाऊस पडला. यानंतर जे काही घडले ते यामुळे संपूर्ण पृथ्वीच बदलली.…