हत्येनंतर मित्रांचं संभाषण व्हायरल; “भाई, मारायचं नव्हतं” वाक्याने खळबळ
गुजरामतमध्ये दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे शाळेतल्यात एका कनिष्ठ विद्यार्थ्याने त्याची हत्या केली. अहमदाबादमध्ये ही घटना घडली असून यानंतर मोठा गोंधळ उडाला आहे. विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर…