उच्च रक्तदाबाच्या समस्या दूर करण्यासाठी तज्ज्ञांनी सांगितल्या काही जपानी टिप्स….
उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी जपानी (blood pressure monitor)युक्त्या: जपानी संशोधकांनी रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी एक विशेष तंत्र विकसित केले आहे. चला त्याबद्दल जाणून घेऊया. निरोगी आरोग्यासाठी तुमच्या जीवनशैलीमध्ये सकारात्मक बदल करणे…