“मांस विक्री बंदीवरून राज्यात राजकीय तापमान वाढले”
15 ऑगस्ट स्वातत्र्यदिनाच्या दिवशी मटण विक्री बंद ठेवण्याचा निर्णय (municipalities)राज्यातील काही महापालिकांनी घेतला आहे, यावरून आता राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. हा निर्णय मागे घेण्यात यावा अशी मागणी विरोधकांकडून सुरू…