PSI मध्ये मुलींमध्ये पहिली, IAS होण्याचं स्वप्न पण आयुष्याची झुंज हरली
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातून आलेली आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या PSI परीक्षेत 2023 मध्ये मुलींमध्ये(girls) राज्यातून अव्वल ठरलेली अश्विनी केदारी यांचा दुर्दैवी अंत झाला आहे. गेल्या ११ दिवसांपासून मृत्यूशी लढा देत…